अर्थ : आपला खोटा मोठेपणा दाखवणे.
उदाहरणे :
तो आपल्या कामगिरी विषयी उगाचच बढाई मारतो
समानार्थी : फुशारकी मारणे
अर्थ : स्थिती नसतानाही आपला मोठेपणा सांगणे.
उदाहरणे :
एवढी बढाई मारू नको!
बढाई मारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badhaaee maarne samanarthi shabd in Marathi.